Ladki Bahin Yojana 4th And 5th Installment 2024: राज्य शासनाचे महत्त्वकांशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना तीन हप्त्याचे हस्तांतरित शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये राज्यातील सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी आतापर्यंत अर्ज केले आहे, त्यामध्ये दोन करोड पेक्षा जास्त महिला यामध्ये पात्र झालेले आहेत. शासनाने त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत एकूण 4500 रुपये मानधन आधार कार्ड लिंक बसलेल्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहे.
आता लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता दिवाळी भाऊबीज बोनस शासन एकत्र पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी एका सभेत केली आहे, आता या योजनेच्या चौथा हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, तर जाणून घेऊया याबद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
Ladki Bahin Yojana Diwali Bhaubeej Bonus Installment
आर्टिकल | Ladki Bahin Yojana 4th And 5th Installment |
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | 2024 |
यांनी सुरुवात केली | एकनाथ शिंदे |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
लाभार्थी | महाराष्ट्रातील गरीब आणि निराधार महिला |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेची सुरुवात तारीख | १ जुलै, २०२४ |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३१ सितम्बर, २०२४ |
लाडकी बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladakibahin.maharashtra.gov.in |
नारी शक्ति दूत ऐप | Narishakti Doot |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3000 रुपये हप्ता दिवाळी भाऊबीज बोनस
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होती अंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये सरकार द्वारे तीन हप्ते जमा करण्यात आलेले आहे.
यामध्ये आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये सरकारने एकूण 4500 रुपये तीन हप्ते आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले आहे.
तर आता दिवाळी व भाऊबीज निमित्त शासनाने लाडकी बहीण ऊ चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित असे 3000 तीन हजार रुपयांच्या बोनस पात्र महिन्याच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा नुकतीच केली होती, याबद्दल तीन हजार रुपयांच्या चौथा आणि पाचव्या हप्त्याच्या हस्तांतरण महिला बँकेच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपल्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या चौथा आणि पाचवा हप्ता आला का चेक करा असेल तर खाली कमेंट मध्ये लिहा.
या महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेच्या चौथा आणि पाचवा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या आधार कार्ड व बँक डीबीटी लिंक आहे अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या चौथा आणि पाचवा हप्ता मिळेल.
त्याचप्रमाणे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरले आहे व ते पात्र झालेल्या आहेत अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या एकत्रित 3000 तीन हजार रुपये चौथा आणि पाचवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आहे.
एकही महिला लाभार्थी राहणार नाही वंचित
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे, त्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र झाले असून ज्या महिलांच्या अपात्र झाले आहेत, त्यांचे अर्ज लवकरात लवकर पात्र करावे व संबंधित त्रुटी दूर करावे असे आदेश शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, त्यामुळे सर्व पात्र व अर्ज केलेला महिलांना लाडकी बहिणी योजनेच्या लाभ मिळेल अशी माहिती आहे.
Important Links
मुख्यपृष्ठ | Click Here |
नारी शक्ति दूत ऐप | Click Here |
अधिकृत वेबसाइट | Click Here |

नमस्ते! मेरा नाम विवेक देसाई है। मै पिछले 4 साल से ज्यादा समय से Content Writing कर रहा हूँ। मैं सरकारी योजनाओं, फाइनेंस और बिजनेस से जुड़े विषयों पर कंटेंट लिखना ज्यादा पसंद करता हूँ। मेरे लेख पढ़कर आप हमेशा लेटेस्ट योजनाओं और पैसों से जुड़ी जानकारी से अपडेट रहेंगे।
सर मी लाडली बहन योजना चा फार्म भलला नाही तो आता भरता येईल का
Mujhe 3hjar aya uske bad koi Paisa nahi aya
Please 🙏🙏🙏