Ladki Bahin Yojana Website Server OTP Problem 2025: लाडकी बहिन योजनेच्या वेबसाईटवर ओटीपी आणि सर्व्हरची समस्या असल्यास हे करा, अशा प्रकारे समस्या दूर होईल.
Ladki Bahin Yojana Website Server OTP Problem 2025: राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना समाजात सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करणे. अर्ज करताना राज्यातील अनेक महिलांना ओटीपी पडताळणी करताना अवैध ओटीपीची त्रुटी येत आहे. र्ज करताना तुम्हालाही … Read more