WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MMLBY Has Approved 2025: MMLBY Has Approved तुम्हाला असा मेसेज आला का

Share the Article

4.7/5 - (27 votes)

MMLBY Has Approved 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यामध्ये आतापर्यंत महिलांनी २ कोटीच्या वर ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला आहे, या योजनेला सुरुवात होऊन आता महिना उलटला असून या योजनेमध्ये ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरलेला महिलांना आता त्यांचे अर्ज कधी पात्र होईल झाले तर समोरची काय प्रोसेस करायची याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे।

तरी या पोस्टमध्ये आपल्याला ज्यांचे अर्ज मंजूर झाले, ज्यांचे लाडकी बहीण योजनेच्या अर्ज रिजेक्ट झाले, ज्यांचे लाडके बहिण योजनेच्या अर्ज डिसअप्रुव्हल झालं आहे व त्यांचे अर्ज पेंडिंग टू सबमिट दाखवत आहे, अशा सर्व महिलांना समोर काय प्रोसेस करायचे याबद्दल, तसेच लाडकी बहीण योजनेच्या या महिन्याच्या हप्ता कधी मिळणार याबद्दल सर्व माहिती या पोस्टमध्ये त्यांना दिले जाईल तरीपण ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी।

MMLBY Has Approved 2025

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र 
वर्ष2024
यांनी सुरुवात केलीएकनाथ शिंदे
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
लाभार्थीमहाराष्ट्रातील गरीब आणि निराधार महिला
आर्थिक मदत रक्कम₹२१०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेची सुरुवात तारीख१ जुलै २०२४
लाडकी बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलhttps://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot&pcampaignid=web_share

लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म स्टेटस | Ladki Bahini Yojana Form Pending Problem

MMLBY Has Approved
MMLBY Has Approved

लडकी बहीण योजनेत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे, आतापर्यंत दोन कोटी पेक्षा जास्त अर्ज महिलांनी या योजनेमध्ये भरलेल्या आहेत. अर्ज भरल्यावर त्यांना त्यांच्यासमोर त्यांच्या अर्जाचे स्टेटस दाखवत आहे काहींना पेंडिंग टू सबमिट हे स्टेटस दाखवत आहे त्यांच्या अर्थ असा की त्यांनी अर्ज केलेला आहे व तो अर्ज आतापर्यंत पुनरावलोकनासाठी सबमिट केलेल्या नाही अंतिम सबमिशन साठी हे अर्ज अद्याप प्रलंबित स्थितीत आहे।

  • ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे त्यांना पुन्हा त्यांच्या दुरुस्ती करून एडिटचे बटन उपलब्ध केले जाईल, त्यांनी अर्ज पुन्हा जे कारण दिले असेल ती चूक सुधारून अर्ज पुन्हा सबमिट करायचा आहे।
  • ज्या महिलांच्या अर्ज डिस अप्रुव्हल झाले आहे त्यांना चुकीची माहिती भरली आहे त्यांनी सर्व चुका सुधारून एडिट आप्सन आलं की पुन्हा अर्ज करायचा आहे।
  • ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे त्यांना सर्वप्रथम अभिनंदन त्यांच्या सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे, तर अर्जदारा कडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही मंजूर झालेला अर्जधारकांना आता थेट पैसे बँकेत मिळतील।
  • या महिलेच्या अर्ज लाडकी भाई ने योजना पात्र झाला असेल त्यांना शासनाकडून एक SMS येईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या अर्ज अप्रुव्हल ( mmlby has approved ) झाले आहे असे लिहिले असेल।

MMLBY Has Approved Means शासनाकडून येणाऱ्या पात्र मेसेज चा अर्थ काय

ज्या महिलेचे लाडके बहिण योजनेचे अर्ज शासनाकडून पात्र झालेल्या आहेत त्या महिलांना शासनाकडून SMS द्वारे त्यांच्या फॉर्म अप्रूवल झालेला आहे असा मेसेज पाठवला जात आहे. या मेसेज मध्ये तुमच्या अपलिकेशन नंबर दिला असतो. त्यामुळे त्यांना घाबरण्याची काही कारण नाही व त्यांना समोर कोणते पण प्रोसेस करायची गरज नाही आता थेट त्यांच्या बँके कडून १५०० रुपये मानधन पाठवले जाणार आहे।

MMLBY Has Approved
MMLBY Has Approved

MMLBY Has Approved म्हणजे काय

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जा महिलेचे अर्ज शासनाकडून सर्वांनी कशावर पात्र झालेले आहे त्या महिलांना अशाप्रकारे मेसेज आलेला आहे या, MMLBY has Approved म्हणजे mukhyamantri Majhi ladli bahin yojana form approved.

Ladki Bahin Yojana 3 ra Hafta Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या 29 तारखेला सर्व पात्र महिलेच्या बँक खात्यात आधार डीबीटी लिंक असलेल्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे, ज्या महिलेचे अर्ज जुलै ऑगस्टमध्ये पात्र झाले व त्यांना आतापर्यंत लाडक्या बहिणीचे अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात ४५०० चार हजार पाचशे रुपयांच्या एकूण हप्ता मिळणार आहे, तसेच ज्या महिलांनी लाडकी बहिणी होती च्या आजच्या सप्टेंबर महिन्यात भरला आहे व त्यांच्या अर्ज पात्र झालेला आहे अशा महिलांना १५०० पंधराशे रुपये मानधन त्यांच्या बँक अकाउंट मध्ये सरकार जमा करणार आहे।


Share the Article
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

40 thoughts on “MMLBY Has Approved 2025: MMLBY Has Approved तुम्हाला असा मेसेज आला का”

  1. I have receive one msg on 14th august that your application has been approved & on 24th august 2024 received another msg as your application provisionally rejected.
    I want to know why this happened. What I do next step?

    Reply
  2. 9372660892 या नंबरचे अप्रू मेसेज आला असून पैसे आलेले नाहीत यांचे बडोदा बँकेत जॉईंट खाते असून आधार लिंक आहे आता त्या पोस्टात सेविंग अकाउंट काढत आहेत कृपया काय समस्या आहे ते महिलांना मेसेज द्वारे कळवायला हवे

    Reply
  3. लाडकी बेहन योजना फॉर्म approved जाळं तरीपण मला एक रूपया पण भेटला नाहीं.

    Reply
  4. 181 no one answering from last 10 days ,it say busy continuously. Also no update on form given on 15 Oct to Anganwadi employees as the server was down they had taken the form.
    No update wether they hv submitted or not.

    Reply
  5. Shanmuga valli.
    Pl.inform why the payments are not being made inspite of Approval ?
    Is it due to any Restrictions,because of Elections ? Please Clarify at the earliest. Poor people are very anxiously waiting to know the Truth .Application ID THAM103331006 -MAHGOV

    Reply

Leave a Comment