Ladki Bahin Yojana March Hafta: 3000 नसून फक्त 1500 रु. हप्ता मिळाला का, 1500 रु. हफ्ता बाकी कधी, मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana March Installment Date Maharashtra: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या एकूण 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता एकत्रित देण्याचा निर्धार घेतला होता, पण लाडकी बहिण योजनेत पात्र झालेल्या महिलांना फक्त फेब्रुवारी महिन्याच्या आठवा 1500 रुपये च्या हप्ता मानधन मिळाल्याने लाभार्थी महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. Ladki Bahin Yojana … Read more